¡Sorpréndeme!

Meenakshi Rathod | Exclusive Interview | मालिकेत कमबॅक आणि तारेवरची कसरत,जेव्हा यारा आईसोबत शूटिंगला येते

2023-01-19 5 Dailymotion

अभिनेत्री मीनाक्षी राठोड अबोली मालिकेतून पुन्हा कमबॅक करतेय. ब्रेकनंतर पुन्हा मालिकेत करण्याचा अनुभव, याराची सेटवरची धमाल याबाबत मीनाक्षी काय म्हणाली जाणून घेऊया आजच्या Exclusive Interviewमध्ये.